माझे प्रेरणास्रोत

माननीय श्री बाळासाहेब ठाकरे

माननीय श्री बाळासाहेब ठाकरे

माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब

माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब

माझी प्राथमिकता

writing

शहर वाहतूक आणि पार्किंग

आपल्या शहरातील वाहतूक समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे, अशी अपेक्षा केली जाते; पण प्रत्यक्षात त्यांनाही खूप मर्यादा आहेत. जर तांत्रिकदृष्ट्या वाहतुकीचा ढाचाच योग्य नसेल तर पोलिस तरी काय करणार?

शहर गृहनिर्माण प्राधिकरण

महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे मुंबई परिसरात सुमारे ३०,००० घरे उपलब्ध केली गेली आहेत.

उद्याने, क्रीडा मैदान आणि मनोरंजन

मुंबईमध्ये केवळ इमारतींचीच गदीर् आहे असे नाही, अनेक सुरेख उद्यानेही आहेत. बच्चे कंपनीसाठी त्यात सुविधाही आहेत. पालिकेने काही उद्याने, मैदाने खाजगी संस्थांना दत्तक तसेच देखभालीसाठी दिली आहेत. पण सर्वच संस्था आपले काम चोखपणे करतात असे नाही.

क्रीडा आणि फिटनेस केंद्र

क्रीडा क्षेत्र केवळ स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही; तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी. खेळ, क्रीडा, शारीरिक कष्ट आणि हलन-चलन या नैसर्गिकरित्या केल्या जाणार्या गोष्टी आपल्याला रोजच्या जगण्यातून वेळ काढून आणि ठरवून करायला लागत आहेत.

दैनिक घडामोडी

नांदेड दौऱ्या दरम्यान माता श्री रेणुका देवीचे घेतले दर्शन

नांदेड दौऱ्या दरम्यान माता श्री रेणुका देवीचे घेतले दर्शन

नांदेड दौऱ्या दरम्यान माता श्री रेणुकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या…

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीच्या बैठकीला उपस्थिती

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीच्या बैठकीला उपस्थिती

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विकास…

श्रीराम नवमीच्या उत्सवादरम्यान, उत्तर-मध्य मुंबई लोकसभेच्या वतीने मुंबईतील सर्वात मोठी मिरवणूक काढली

१७ एप्रिल २०२४ रोजी, श्रीराम नवमीच्या उत्सवादरम्यान, उत्तर-मध्य मुंबई लोकसभेच्या वतीने मुंबईतील सर्वात मोठी मिरवणूक…