पूर्व द्रुतगती महामार्गावरील एव्हराड नगर येथे असलेल्या भुयारी मार्गात ची पाहणी केली

पूर्व द्रुतगती महामार्गावरील एव्हराड नगर येथे असलेल्या भुयारी मार्गात ची पाहणी केली

पूर्व द्रुतगती महामार्गावरील एव्हराड नगर येथे असलेल्या भुयारी मार्गात ची पाहणी केली. याप्रसंगी तेथील स्थानिक नागरिक महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व एम. एम. आर. डी. ए. चे संबंधित अधिकारी उपस्थित होते. सदर ठिकाणी प्रस्तावित पादपचारी पुलाचे काम होईपर्यंत भुयारी मार्गाची करण्याचे तसेच तेथे स्वच्छता राखण्याचे देखील निर्देश दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *