मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती आमदार व पदाधिकारी मेळावा पार पडला. याप्रसंगी महायुतीचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.