‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत विभागातील महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. त्या निमित्त लाडक्या भगिनींना सन्मानाने बोलावून भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम याठिकाणी पार पडला. लाडक्या भगिनींनी आपल्या भावना या राखीतून व्यक्त केल्या. माझ्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा..!