वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई तर्फे सलग तीस वर्षे आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई तर्फे सलग तीस वर्षे आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट मुंबई तर्फे सलग तीस वर्षे आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या प्रस्थान सोहळ्याला मी आवर्जून उपस्थित राहिलो व सर्व सेवेकरी तथा वारकरी यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.