आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री केदारनाथ मंदिर, श्री नंदीकेश्वर मंदिर आणि शरद सोसाइटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.

पांडुरंग किर्तनी, पांडुरंग भजनी,
भक्तमेळा जमला चंद्रभागा तीरी …
पांडुरंग भरला सकल चराचरी,
पांडुरंग सेवा नेई पैलतीरी …