कै. प्रदीप जाधव स्मृती वाचनालय लोकार्पण सोहळा

कै. प्रदीप जाधव स्मृती वाचनालय लोकार्पण सोहळा

गणेश मित्र मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष कै. प्रदीप द. जाधव यांच्या स्मरणार्थ गणेश चौक, नेहरू नगर येथे उभारण्यात आलेल्या कै. प्रदीप जाधव स्मृती वाचनालयचे नूतनीकरण माझ्या मार्फत करण्यात आले आहे.
सदर नूतन वाचनालयचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
या प्रसंगी गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद