कुर्ला (पश्चिम) टाकिया वॉर्ड येथील देवी अहिल्याबाई मित्र मंडळातील हनुमान मंदिराच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

कुर्ला (पश्चिम) टाकिया वॉर्ड येथील देवी अहिल्याबाई मित्र मंडळातील हनुमान मंदिराच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या शुभ प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक संख्येने उपस्थित होते.