माझ्या वाढदिवसानिमित्त माझे आमदार सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

माझ्या वाढदिवसानिमित्त माझे आमदार सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी माझे आमदार सहकारी श्री. प्रकाश सुर्वे, श्री. किशोर (अप्पा) पाटील, श्री. राजेश पाडवी आणि श्रीमती. मंजुळा गावीत यांनी शुभेच्छा दिल्या.