जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कुर्ला विधानसभेतील शिवश्रुष्टी येथे स्थानिक जेष्ठ नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी युवा अधिकारी कु. जय मंगेश कुडाळकर, कुर्ला विधानसभा प्रमुख श्री. विनोद कांबळे, विभागीय कार्यालय प्रमुख श्री. प्रकाश बसरूर, उपविभाग प्रमुख श्री. राजू पवार, शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.