गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने १०० रुपयांत कुर्ला विधानसभेतील विविध ठिकाणी रहिवाशांना आनंदाच्या शिध्याचे वाटप

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने १०० रुपयांत कुर्ला विधानसभेतील विविध ठिकाणी रहिवाशांना आनंदाच्या शिध्याचे वाटप

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त कुर्ला विधानसभेतील विविध ठिकाणी रहिवाशांना आनंदाच्या शिध्याचे वाटप करून, सर्व उपस्थित रहिवाशांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निश्चितच या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा होईल.
शिधा संघ –
• १ किलो रवा
• ⁠१ किलो चणाडाळ
• ⁠१ किलो साखर
• ⁠१ लिटर तेल
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.