महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर येथे पार पडली सभा

महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर येथे पार पडली सभा

दिनांक १७ मे रोजी उत्तर-मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर येथे सभा संपन्न झाली. सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला व आपले उत्तर-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांना यांना भरघोस मतांनी विजयी करूया. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, आमदार श्री. पराग अळवणी, शिर्डी लोकसभेचे उमेदवार श्री. सदाशिव लोखंडे, माजी नगरसेवक श्री. सुषम सावंत व शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी समाज पक्ष आणि सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.