कुर्ला विधानसभेच्या शिवसृष्टी येथील वीर सावरकर उद्यानात तयार केलेल्या टर्फमध्ये शिवसृष्टी क्रीडा महोत्सवाला उपस्थिती

कुर्ला विधानसभेच्या शिवसृष्टी येथील वीर सावरकर उद्यानात तयार केलेल्या टर्फमध्ये शिवसृष्टी क्रीडा महोत्सवाला उपस्थिती

कुर्ला विधानसभेच्या शिवसृष्टी येथील वीर सावरकर उद्यानात मी तयार केलेल्या टर्फमध्ये शिवसृष्टी क्रीडा महोत्सव साकारण्यात आला. या ठिकाणी क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलचे सामने खेळवण्यात आले, शिवसृष्टीतील पुरुष, महिला आणि मुलांनी या कार्यक्रमासाठी मोठा उत्साह दाखवला. महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल शिवसृष्टी स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. २०२४ च्या शिवसृष्टी क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभ नागरिकांच्या उपस्थित पार पडला.