विविध विषयांवर नागरिकांशी साधला संवाद

विविध विषयांवर नागरिकांशी साधला संवाद

कुर्ला विधानसभेतील प्रभाग क्र. १५१ मधील ठक्कर बाप्पा, वत्सलाताई नाईक नगर या ठिकाणी विविध विषयांवर नागरिकांची भेट घेऊन सवांद साधला.