दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या नेहरू नगर च्या राजाचा भव्यदिव्य आगमन मिरवणूक सोहळा…

दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या नेहरू नगर च्या राजाचा भव्यदिव्य आगमन मिरवणूक सोहळा…

गणपती बाप्पा मोरया..!! 🙏🏻
दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या नेहरू नगर च्या राजाचा भव्यदिव्य आगमन मिरवणूक सोहळा नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये बाप्पाच्या आशिर्वादाने संपन्न झाला.