श्री राम रामदेव पीर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती

श्री राम रामदेव पीर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती

कुर्ला (पू.) श्री राम रामदेव पीर मंदिर या वास्तूचे नूतनीकरण माझ्या आमदार निधीतून करण्यात आले व सदर वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच लोकार्पणा वेळी सदर मंदिरामध्ये असलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला उपस्थित राहिलो. या शुभप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
 
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩