कुर्ला (पू.) येथील शिवसृष्टी विभागामधील विविध विकास कामांचे लोकार्पण

कुर्ला (पू.) येथील शिवसृष्टी विभागामधील विविध विकास कामांचे लोकार्पण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कुर्ला (पू.) येथील शिवसृष्टी विभागामधील विवेकानंद, गावदेवी, अभिनव मिलिंद, कालीमाता, बुद्धविकास, जनता, बेस्ट, प्रिमियर, प्रयत्न, वृंदावन, जय मंगल आणि भारतीय रेगर ई. इमारतींमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे व स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगणाच्या नूतनीकरणाचे काम व विविध विकास कामे माझ्या प्रयत्नाने आणि निधीतून करण्यात आली असून सदर कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या शुभ प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩