नेहरू नगर मच्छी मार्केट परिसराचे सुशोभीकरण

नेहरू नगर मच्छी मार्केट परिसराचे सुशोभीकरण

कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले कोळी बांधव व नेहरू नगरच्या रहिवासीयांची मागणी लक्षात घेऊन सुंदर असे मासळी बाजार कुर्ला नेहरू नगर (पू.) मध्ये बांधण्यात आले असून सदर नेहरू नगर मच्छी मार्केट चे लोकार्पण करण्यात आले.
या शुभ प्रसंगी कोळी बांधव, स्थानिक नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩