कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला.

कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला.

आमची हंडी, तुमची हंडी, आपल्या शिवसेनेची हंडी…. 🚩 🏹
कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला.
दहीहंडीची चैतन्यशील परंपरा साजरी करणाऱ्या आणि कुर्ल्यातील रहिवाशांचे मनोरंजन करण्यासाठी कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रेचे विनोदी कलाकार वनिता खरात, अरुण कदम, प्रभाकर मोरे, पृत्वीक प्रताप, तसेच अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता भाऊ कदम, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री हेमलता बने, आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे उपस्थित होते.