कुर्ला विधानसभेतील शाखेत शिवदुत व पदाधिकारी यांची मार्गदर्शन बैठक

कुर्ला विधानसभेतील शाखेत शिवदुत व पदाधिकारी यांची मार्गदर्शन बैठक

शिवसेना विभाग क्र. ८, कुर्ला विधानसभेतील शाखा क्र. १४९, १५१, १६५ व १६९ च्या शिवदुत व पदाधिकारी यांची मार्गदर्शन बैठक पार पडली. या प्रसंगी महीला व पुरूष शिवदुत, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩