प्रभाग क्र. १६९ मधील कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी स्वच्छता मोहीम

प्रभाग क्र. १६९ मधील कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी स्वच्छता मोहीम

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रभाग क्र. १६९ मधील कुर्ला नेहरू नगर याठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
टँकरच्या माध्यमातून पुनर्वापर करता पाण्याचा वापर करून रस्ता स्वच्छ करण्यात आला.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद