गुरुवर्य, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त नेहरू नगर – शिवसृष्टी – कामगार नगर विभागातील नागरिकांसाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली.

गुरुवर्य, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त शाखा क्र. १६९ च्या वतीने आणि माझ्या मार्गदर्शना खाली नेहरू नगर – शिवसृष्टी – कामगार नगर विभागातील नागरिकांसाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.