टिळक नगर विभागातील दूषित पाणी व कमी दाबाने होत असलेल्या पाण्याच्या संदर्भात महानगरपालिका उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना समाविष्ट बैठक घेण्यात आली.
या बैठकीत महानगरपालिका उपायुक्त यांनी दूषित पाण्याबाबत तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी असे देखील निर्देश दिले आहेत.
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/08/Untitled-design-55-300x180.png)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/08/Untitled-design-54-300x180.png)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/08/Untitled-design-53-300x180.png)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/08/Untitled-design-52-300x180.png)