झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
सदर भेटीदरम्यान चर्चा करून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुर्ला (पूर्व) स. गो. बर्वे. मार्गावरील पूर्ण झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींचा सेटबॅक चा पोर्शन महानगरपालिकेला तातडीने हस्तांतर करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/08/Untitled-design-48-300x180.png)
![](https://www.mangeshkudalkar.com/wp-content/uploads/2024/08/Untitled-design-47-300x180.png)