आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी साहेबांची भेट घेतली व यावेळी साहेबांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझे आमदार सहकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.