महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ साहेबांची कुर्ला (प.) येथे पार पडली सभा

महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ साहेबांची कुर्ला (प.) येथे पार पडली सभा

उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ साहेबांची उत्तर-मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा कुर्ला (प.) येथे संपन्न झाली. या प्रसंगी महायुतीचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.