शिवसेना विभाग क्रं. ८ कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” कार्यक्रम

शिवसेना विभाग क्रं. ८ कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” कार्यक्रम

शिवसेना विभाग क्रं. ८ कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” या मंगळागौरीचे संयोजन माझ्या मार्गदर्शना खाली आणि महिला विभागप्रमुख शालिनीताई सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नाने कुर्ला (पू.) नेहरू नगर येथे पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना नेत्या मा. सौ. मीनाताई कांबळे आणि शिवसेना- युवासेना- युवतीसेनाचे पदाधिकारी आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.