माझ्या विभागातील काही विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्याच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. माझ्या विभागातील काही विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत चांगले गुण मिळवत उच्च टक्केवारी गाठली त्याबद्दल सदर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.