उत्तर-मध्य मुंबईतील नागरिकांच्या आशीर्वादाने आमचे महायुतीचे उमेदवार अॅड श्री. उज्ज्वल निकम यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार अॅड श्री. उज्ज्वल निकम मोठ्या मताधिक्याने विजयी होतीलच असा विश्वास आहे. तसेच पुढील राजकीय कारकिर्दीकरिता हार्दिक शुभेच्छा.
या प्रसंगी आमदार श्री. आशिष शेलार, आमदार श्री. पराग अळवणी, आमदार श्री. दिलीप मामा लांडे आणि आरपीआय नेते अविनाश महातेकर उपस्थित होते.