उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कालिना विधानसभेत महायुतीचा मेळावा दि. २१ एप्रिल २०२४ ला पार पडला. यावेळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा कालिना विधानसभा निवडणूक कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी भाजपाचे आमदार श्री. आशिष शेलार, आमदार श्री. पराग अळवणी आणि महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.