गुरु पौर्णिमा दिनाचे औचित्य साधून सहकार नगर येथील श्री साईकृपा संस्थानाचे माझ्या प्रयत्नाने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या साई मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. याप्रसंगी मोठ्या संख्येने साई भक्त उपस्थित होते.