कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला.

कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला.

कुर्ला (पू.), नेहरू नगर, अभ्युदय बँक समोर दहीहंडी उत्सव २०२४ जल्लोषात साजरा करण्यात आला. सुमारे १०० गोविंदा पथकांनी आपले मनोर रचवून सलामी दिली. दहीहंडी फोडण्याचा मान कुर्ला (पू.) नेहरू नगर येथील मावळा मराठा गोविंदा पथक यांनी पटकावला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोविंदा पथकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *