कुर्ला (पू.) नेहरू नगर येथील मातृदुग्धशाळा भूखंड मोजणी रद्द करण्याकरिता भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्री. विनय गोसावी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कुर्ला (पू.) नेहरू नगर येथील मातृदुग्धशाळा भूखंड मोजणी रद्द करण्याकरिता भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्री. विनय गोसावी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कुर्ला (पू.) नेहरू नगर येथील मातृदुग्धशाळा भूखंड मोजणी रद्द करण्याकरिता धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी श्री. विनय गोसावी यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर मोजणीस स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याकारणाने आपण मोजणी रद्द करावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *