कुर्ला.पू येथील जागृतीनगर भागात एसआरए अंतर्गत ‘जयहिंद बुद्ध विकास सोसायटी’ आणि ‘कुर्ला कदम सोसायटी’ची पाहणी करत असताना

कुर्ला.पू येथील जागृतीनगर भागात एसआरए अंतर्गत ‘जयहिंद बुद्ध विकास सोसायटी’ आणि ‘कुर्ला कदम सोसायटी’ची पाहणी करत असताना

आपला विभाग आपला विकास…!
कुर्ला (पूर्व) येथील जागृतीनगर भागात एसआरए अंतर्गत ‘जयहिंद बुद्ध विकास सोसायटी’ आणि ‘कुर्ला कदम सोसायटी’ची पाहणी करत असताना, स्थानिक नागरिकांनी दोन्ही इमारतींमध्ये असलेल्या कचऱ्याच्या समस्या जाणून घेतली. तात्काळ संबंधित सोसायटीच्या जागेची साफसफाई करून पूर्ववत अवस्थेत जागा साफ करून दिली. याप्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *