कुर्ला (प.) येथील हनुमान क्रीडा मंडळाजवळ आयोजित दहीहंडी सराव शिबिर

कुर्ला (प.) येथील हनुमान क्रीडा मंडळाजवळ आयोजित दहीहंडी सराव शिबिर

बोल बजरंग बलि की जय…!! बोल बजरंग बलि की जय..!!
कुर्ला (प.) येथील हनुमान क्रीडा मंडळाजवळ आयोजित दहीहंडी सराव शिबिर शिवसेना शाखा क्रमांक १६८ तर्फे करण्यात आले. कुर्ला, कालिना, चुनाभट्टी अश्या अनेक ठिकाणांहून येऊन नामांकित मंडळांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन सलामी दिली. तसेच उपविभाग प्रमखु श्री.चंद्रकांत बनगर यांच्या विशेष सौजन्याने दहिकाला उत्सव पार पडला. या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *