कुर्ला (प) येथील SRA बिल्डिंग क्र. 3 येथे राधा कृष्ण मंदिराच्या ‘शेडच्या बांधकामासाठी’ माझ्या हस्ते नारळ वाढवण्यात आला.

कुर्ला (प) येथील SRA बिल्डिंग क्र. 3 येथे राधा कृष्ण मंदिराच्या ‘शेडच्या बांधकामासाठी’ माझ्या हस्ते नारळ वाढवण्यात आला.

कुर्ला (प) येथील SRA बिल्डिंग क्र. 3 येथे राधा कृष्ण मंदिराच्या ‘शेडच्या बांधकामासाठी’ माझ्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. लवकरच हे काम पूर्णत्वास येईल, आणि नागरिकांना या सुविधेचा उपयोग होईल यासाठी मी कट्टीबद्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *