कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” कार्यक्रम चुनाभट्टी आणि कुर्ला (प.) येथे पार पडला.

शिवसेना विभाग क्रं. ८ कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” या मंगळागौरीचे संयोजन माझ्या मार्गदर्शना खाली आणि महिला विभागप्रमुख शालिनीताई सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नाने चुनाभट्टी आणि कुर्ला (प.) येथे पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेत्या मा. सौ. शिल्पा देशमुख, शिवसेना संपर्कप्रमुख मा. सौ. वीणा भागवत आणि शिवसेना- युवासेना- युवतीसेनाचे पदाधिकारी आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *