कुर्ला विधानसभेचा विकास हाच आपला ध्यास…

कुर्ला विधानसभेचा विकास हाच आपला ध्यास…

कुर्ला (पू.) शिवसृष्टी कॉसमॉस सोसायटी येथील सोसायटीच्या आवाजाचा आणि सोसायटी लगत असलेले उद्यानाची महानगरपालिके अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *