कुर्ला विधान सभेतील नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या स्थापना

कुर्ला विधान सभेतील नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या स्थापना

आज आपल्या कुर्ला विधान सभेतील नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या स्थापना आरतीचा मान मिळाला. आलेल्या सर्व नागरिकांच्या उत्साहाने आणि श्रद्धेने प्रफुल्लित अशा वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली.
इतर वर्षांसारखा ह्या वर्षीचा गणेशोत्सव देखील सर्वांसाठी आनंददायी, चैतन्याचा व उत्साहपूर्ण असावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *