खंड हरिनाम सप्ताह या सोहळ्यास उपस्थिती

खंड हरिनाम सप्ताह या सोहळ्यास उपस्थिती

कुर्ला (पू.) कामगार नगर येथील श्रीराम, श्री सिद्धेश्वर, साई सिद्धेश्वर, सिद्धेश्वर व शरद को. हो. सोसायटी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह या सोहळ्यास उपस्थित राहून कीर्तनकार नामदेव महाराज खळेकार यांच्या कीर्तनास उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *