छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी तसेच ज्येष्ठ नागरिक योगा क्लबच्या सदस्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी तसेच ज्येष्ठ नागरिक योगा क्लबच्या सदस्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला.

कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी तसेच ज्येष्ठ नागरिक योगा क्लबच्या सदस्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या तातडीने दूर करण्याचा प्रयत्न करू, असा त्यांना शब्द दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *