टिळक नगर अग्निशमन दलाच्या वास्तूचा आज उद्घाटन करण्यात आले.

टिळक नगर अग्निशमन दलाच्या वास्तूचा आज उद्घाटन करण्यात आले.

कुर्ला विधानसभेच्या टिळक नगर येथील इ. क्र. २४ शेजारी टिळक नगर अग्निशमन दलाच्या वास्तूचा आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्थानिक रहिवाशी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपा उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री. सुषम सावंत, अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *