टिळक नगर समाज मंदिर सभागृहा उद्घाटन सोहळा

टिळक नगर समाज मंदिर सभागृहा उद्घाटन सोहळा

टिळकनगर येथील टिळक नगर समाज मंदिर सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून सदर वास्तूचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी भाजपा उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री. सुषम सावंत, म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता श्री. राहुल वटकर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *