धारावी पुनर्वसन प्रकल्प संदर्भातील शासन निर्णय विरोधात कुर्ला नेहरू नगर वासियांचा एल्गार.

धारावी पुनर्वसन प्रकल्प संदर्भातील शासन निर्णय विरोधात कुर्ला नेहरू नगर वासियांचा एल्गार.

स्थानिक नेहरू नगरवासी आणि माझ्या नेतृत्वात आज धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या शासन निर्णया विरोधात तीव्र जन आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी सरकार सोबत आवश्यक पत्र व्यवहार आणि बैठक करून हा निर्णय लवकरात लवकर रद्द करून नेहरू नगर वासियांना त्यांच्या हक्काची मदर डेअरी धारावी मुक्त करण्याचे आश्वस्त केले. या प्रसंगी स्थानिक नेगरू नगर नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *