नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कामकाजासाठी, त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाला हातभार

नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कामकाजासाठी, त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाला हातभार

नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कामकाजासाठी, त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाला हातभार लावण्याची मला संधी मिळाली. स्थापना आरती नंतर, आजच्या शुभ मुहूर्तावर नव्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला
या शुभ दिनी नेहरू नगरच्या राजाच्या दर्शनाचा योग आला, आणि बाप्पाने नव्या उमेदीने आपल्या कुर्ला विधानसभेसाठी काम करण्याचे बळ दिले!
।।गणपती बाप्पा मोरया।।

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *