बृहन्मुंबई हिंदू खाटीक समाज संघटना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

कुर्ला पश्चिम ताकिया वॉर्ड येथील बृहन्मुंबई हिंदू खाटीक समाज संघटना कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम माझ्या प्रयत्नाने करण्यात आले सदर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी हिंदू खाटीक समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *