मंगळागौर सोहळा २०२४ | शाखा क्र. १५१, ठक्कर बप्पा, कुर्ला (पू.)

मंगळागौर सोहळा २०२४ | शाखा क्र. १५१, ठक्कर बप्पा, कुर्ला (पू.)

मंगळागौर सोहळा २०२४ | शाखा क्र. १५१, ठक्कर बप्पा, कुर्ला (पू.)
या मंगळागौरीचे संयोजन माझ्या मार्गदर्शना खाली आणि महिला विभागप्रमुख सौ. शालिनीताई सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नाने पार पडला. या कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या सौ. कलाताई शिंदे व शिवसेना- युवासेना- युवतीसेनाचे पदाधिकारी आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *