माझ्या वाढदिवसानिमित्त कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी विभागामध्ये युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले.

माझ्या वाढदिवसानिमित्त कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी विभागामध्ये युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले.

आज माझ्या वाढदिवसानिमित्त कुर्ला विधानसभेतील चुनाभट्टी विभागामध्ये युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एल.के. विद्यालय, चुनाभट्टी येथे इयत्ता १ ते ५ वी पर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *