मातृ दुग्ध शाळा परिसरातील स्वच्छता करण्याकरिता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली

मातृ दुग्ध शाळा परिसरातील स्वच्छता करण्याकरिता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली

कुर्ला (पू.) नेहरु नगर येथील मातृ दुग्ध शाळा परिसरातील स्वच्छता करण्याकरिता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. सदर स्वच्छता मोहीम अंतर्गत कुर्ला मातृ दुग्ध शाळा सफाई चे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *