वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वृक्षांची मोजणी क्रमांक टाकण्याच्या मोहिम व स्वच्छ्ता मोहीम पार पडली.

वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वृक्षांची मोजणी क्रमांक टाकण्याच्या मोहिम व स्वच्छ्ता मोहीम पार पडली.

स्थानिक नेहरू नगरवासी समवेत आज कुर्ला नेहरू नगर येथील मातृ दुग्धशाळा भूखंडावरील वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वृक्षांची मोजणी क्रमांक टाकण्याच्या मोहिम व स्वच्छ्ता मोहीम पार पडली. या प्रसंगी स्थानिक नेगरू नगर नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *